|Sunday, July 22, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Coolpad Cool Play 6 लवकरच लाँच

Coolpad Cool Play 6 लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी कूलपॅड खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा कूलपॅड कूल प्ले 6 हा आपला स्मार्टफोन 20 ऑगस्टला लाँच करण्याची शक्यता आहे.

या नव्या स्मार्टफोनमध्ये विविध फिचर्स देण्यात आले आहेत. यापूर्वी कूलपॅड कूल प्ले 6 मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन कंपनीकडून लाँच करण्यात येणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 इंच फुल एचडी

– प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रगन 653 आणि ग्राफिक्ससाठी फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

– रॅम – 6 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 64 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याची मेमरी वाढण्यात येऊ शकते.

– अँड्राइड – 7.1.1 नूगा

– कॅमेरा – 13 एमपीचे दोन सोनी सेंसर देण्यात आले आहेत. ाख

– बॅटरी – 4060 एमएएच

– अन्य फिचर्स – रिअर सेंसर, 6 पी लेंस, ऑटोफोकस, डय़ुअल-टोन एलईडी फ्लॅश

– किंमत – 14 हजार रुपये.

Related posts: