|Sunday, July 22, 2018
You are here: Home » विविधा » डिजेवाले बाबू नरमले ; गणेशोत्सव, दहीहंडीत डिजे वाजणार

डिजेवाले बाबू नरमले ; गणेशोत्सव, दहीहंडीत डिजे वाजणार 

ऑनलाइन टीम / पुणे :

मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांनी दहिहंडी आणि गणेश उत्सवात साऊंड सिस्टीम न देण्याचा निर्णय घेत बेमुदत संप पुकारला होता मात्र प्रशासना बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणारी कारवाई, या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टिम मालकांनी साऊंड सिस्टम न देण्याचा निर्णय घेतला होता. आज प्रशासना बरोबर झालेल्या चर्चेनंतर चार बेस आणि चार स्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे दहीहंडी आणि गणेशोत्वसात पुन्हा डीजेचा अवाज एकायला मिळणार आहे.

 

Related posts: