|Sunday, August 13, 2017
You are here: Home » Top News » गोरखपूर दुर्घटना ; मृतांचा आकडा 63 वरगोरखपूर दुर्घटना ; मृतांचा आकडा 63 वर 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये पाच दिवसात 63 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गोरखपूर जिह्यातील बीआर वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी अनेक बालके तसेच इतर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांना गोरखपूरला जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या गंभीर दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!