|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 

मेष: शिक्षणासाठी उत्तम, सांसारिक जीवन सुरळीत चालेल.

वृषभः महत्त्वाचे चढउतार जाणवतील, बदलीचे प्रसंग येतील.

मिथुन: अतिविचार करु नका, सरकारी कामात यश मिळेल.

कर्क: एखादी नवी एजन्सी मिळाल्यास फायदेशीर ठरेल.

सिंह: चूक वेळीच लक्षात आल्याने गंभीर धोका टळेल.

कन्या: बुद्धिमत्तेच्या प्रभावाने राजकारणात प्रवेश मिळेल.

तुळ: व्यापार उद्योग जोरात चालेल, व्यसन असेल तर सुटेल.

वृश्चिक: वर्क्तृत्त्व अथवा स्पर्धात्मक परीक्षेत यश लाभेल.

धनु: आर्थिक भरभराट, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न कराल. 

मकर: वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील.

कुंभ: विवाहाच्या वाटाघाटी यशस्वी होतील, पण अटी पडतील.

मीन: अनाकलनीय घटनांमुळे मनःस्वास्थ्य बिघडण्याची शक्मयता.