|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » कोपर्डी बलात्कार प्रकरण ; आरोपींची याचिका फेटाळली

कोपर्डी बलात्कार प्रकरण ; आरोपींची याचिका फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोपर्डी बलात्कार प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. या खटल्यासाठी आरोपीच्या वकीलांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर उच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली.

Related posts: