|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2017 

मेष: दैवी आराधनेने समृद्धी होईल, कौटुंबिक सौख्यात वाढ.

वृषभः भावंडांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल.

मिथुन: मानसिक चंचलता, शासकीय मानसन्मान, मोठय़ा प्रमाणात धनलाभ.

कर्क: गैर मार्गाने अचानक धनप्राप्ती होण्याची शक्मयता.

सिंह: स्वतःचे घर असल्यास रंगरंगोटी करा, भाग्य उजळेल.

कन्या: व्यवसायानिमित्त प्रवास घडतील, आरोग्य सुधारेल.

तुळ: प्रेमप्रकरणे निर्माण होतील पण फसवणुकीचे योग.

वृश्चिक: विचित्र स्वभावाच्या संगतीत राहू नका त्रास होईल.

धनु: रेंगाळलेल्या सरकारी कामकाजात यश, सरकार दरबारी काम होईल. 

मकर: प्रति÷ितांकडून सन्मान, सर्व कामात यश मिळेल.

कुंभ: संतती लाभ, धनप्राप्ती आणि मानसिक सौख्य लाभेल.

मीन: प्रवास केल्यास मोठे यश मिळेल, आर्थिक प्राप्ती होईल.

 

Related posts: