|Saturday, January 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑगस्ट 2017 

मेष: मातापित्यांपासून दूर राहिल्यास काहीतरी करुन दाखवाल.

वृषभः ऐनवेळी योग्य प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे खोळंबा होईल.

मिथुन: नवीन कामात यश मिळेल, उत्साह वाढेल.

कर्क: स्वतःची वास्तू होण्याचे योग सर्व गोष्टी मनासारख्या होतील.

सिंह: वाहन खरेदी केल्यास सतत दुरुस्तीचे प्रसंग येतील.

कन्या: महत्त्वाच्या किंमती वस्तू घरी येतील, पवित्र ठिकाणी प्रवास कराल.

तुळ: मुलाबाळांचे उत्तम सौख्य, शेती अथवा भूमिचा लाभ.

वृश्चिक: भावंडातील वितुष्ट नाहीसे होईल, पण प्रकरण वाढवू नका.

धनु: परदेश प्रवास घडतील किंवा दूरचे प्रवास घडतील. 

मकर: वास्तूसाठी प्रयत्न करा, दैवी सहाय्य लाभेल.

कुंभ: परस्थळी भाग्योदय, द्रवपदार्थाच्या व्यवसायात लाभ.

मीन: वैद्यकीय क्षेत्राशी संबंध येईल त्यातून नवे ज्ञान मिळवाल.

Related posts: