|Saturday, March 23, 2019
You are here: Home » विविधा » हे आहे पाण्यावर धावणारे जगातील पहिले ‘रॉकेट’

हे आहे पाण्यावर धावणारे जगातील पहिले ‘रॉकेट’ 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

आज जगात लग्झरी प्रुज आणि यॉटची चलती आहे. आजकाल तर श्रीमंत लोक व्हॅकेशनसाठी एकाहून एक सरस अशा अलिशान यॉट बनवत आहेत. मात्र, तुम्हाला हे ऐकुन आश्चर्य होईल की, 1960च्या दशकात सेव्हियत यूनियन -रशियात आधुनिक वेपन्स बनविण्याची एकच अघोषित शर्यतच लागली होती. ज्या काळात या यॉट बनविल्या त्या काळात त्याचा वेग पाहता जगाने तोंडात बोट घातली होती.

या यॉटची निर्मिती 1958मध्ये झाल्यानंतर वोल्गा नदीत चाचणी केली होती. यात सात तासात या यॉटने 420 किमी अंतर पार केले होते. प्रतितासी 150 वेगाने पाण्यात धावणारी ही यॉट त्या काळातील सर्वात वेगवान यॉट होती.त्यामुळे या यॉटने जगाचे लक्ष वेधून घेतली. यशस्वी टेस्टिंगनंतर रशियाने या यॉटला रॉकेट नाव दिले.

 

Related posts: