|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017 

मेष: उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्या, खरेदी, विक्रीचा जोर वाढेल.

वृषभः आनंदी वातावरण राहील, मनातील इच्छा पूर्ण होतील.

मिथुन: मन शांत व समाधानी ठेवल्याने बऱयाच गोष्टी साध्य होतील.

कर्क: आर्थिक खर्च वाढेल, व्यापार, उद्योग व्यवसायात तेजी.

सिंह: सांपत्तिक स्थिती उत्तम राहील, तेलकट व गोड पदार्थ जपून खा.

कन्या: आर्थिक चिंता वाढेल पण त्यातून मार्ग निघेल.

तुळ: आर्थिक भरभराट व फायदा होईल.

वृश्चिक: चैनी वृत्ती वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: थोरा मोठय़ांच्या सहकार्याने कामे होतील, धनप्राप्ती होईल. 

मकर: उच्च शिक्षणात प्रगती कराल, मानसन्मान लाभेल.

कुंभ: आर्थिक स्थिती उत्तम राहील, आरोग्य जपा.

मीन: नको त्या विचारांना थारा देऊ नका, सासरच्या मंडळींकडून फायदा.

Related posts: