|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Automobiles » मर्सिडीजची नवी जीएलसी 43 लाँच

मर्सिडीजची नवी जीएलसी 43 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीजने खास आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत आपली नवी जीएलसी 43 कार लाँच केली आहे. जीएलसी रेंजमध्ये तिसरा आणि सर्वात पॉवरफुल मॉडेल असणार आहे.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 3.0 लिटरचे ट्विन टर्बो व्ही 6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

– पॉवर – 367 पीएस आणि 520 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे.

– गिअरबॉक्स – 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

– टॉपस्पीड – 250 किमी/प्रतितास

– अन्य फिचर्स – 19 इंच 5 स्पॉक एएमजी अलॉय व्हील्स्, एएमजी बॉडी किट

– किंमत – 74 लाख 8 हजार रुपये.