Android 8.0 Oreo लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुगलकडून आपली नवी अँड्राइड सिस्टिम 8.0 ओरिओ आज लाँच करण्यात आली आहे. या नव्या अँड्राइड सिस्टिमसह अन्य नवे फिचर्स देण्यात आले आहेत.
– असे असतील या नव्या अँड्राइडचे फिचर्स –
– व्हिडिओ प्लेअरमध्ये 2x फास्टर ऑप्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी वेळात मूव्ही पाहता येणार आहे.
– या नव्या अँड्राइडच्या माध्यमातून बॅकग्राऊंड लिमिटला सेट करता येऊ शकणार आहे. यामुळे मोबाईल डाटाचीही बचत होणार आहे.
– अँड्राइड 8.0 मध्ये ऑटोफिल ऑप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या ऍप्सला एकदा लॉग-इन केल्यानंतर पुन्हा लॉग-इन करण्याची गरज भासणार नाही.
Related posts:
Posted in: माहिती / तंत्रज्ञान