|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 28 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 28 ऑगस्ट 2017 

मेष: दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील.

वृषभः दुसऱयाचे भले करण्यास जाऊन स्वतःच अडकाल.

मिथुन: अचानक उदर विकाराचा त्रास उद्भवेल.

कर्क: घराचे रखडलेले काम यशस्वी होईल.

सिंह: मायाळू स्वभावामुळे परस्परातील पेम वाढेल.

कन्या: शक्मयतो नवे काम टाळून जुनीच कामे पूर्ण करा.

तुळ: सरकारी कामात बऱयाच विलंबाने यश मिळेल .

वृश्चिक: योग्य व्यक्तीला भेटल्याने फायदेशीर ठरेल.

धनु: कुणाशी वादावादी करु नये, यश मिळणार नाही. 

मकर: आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग, करणीबाधेचा त्रास जाणवेल.

कुंभ: थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न, हमखास यश मिळेल.

मीन: अनुभव असलेला कोणताही व्यवहार करा, यशस्वी व्हाल .