|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संगमेश्वर तालुका तायक्वाँदोपटूचे घवघवीत यश

संगमेश्वर तालुका तायक्वाँदोपटूचे घवघवीत यश 

वार्ताहर/ देवरुख

संगमेश्वर तालुका तायक्वाँदो ऍकॅडमी व रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्टस असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तायक्वाँदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील तायक्वाँदो पटूनी घवघवीत सुयश संपादन केले आहे.

 स्पर्धेमध्ये येलो बेल्ट रुतु करंजळकर, सलोनी पवार, सोहम पवार, ओम मायगंडे, पियुष सागेवकर, सिया सागवेकर, पूर्वा सागवेकर, वेदिका कदम, तन्मय नाईक, अक्षता गुरव, आर्या शिवगण, ओमकार नायरे, मनिष दळवी, अर्थव रसाळ, आयुष कदम, समृध्दी घडशी, शौर्य शिंदे, चिन्मय मेस्त्राr, अजिंक्य शिंदे, अचित्य प्रसाद, पांडुरंग मसुरकर, संघरत्न सावंत, श्लोक भानुशाली, यश जाधव, गंधर्व शेटये, ओम कानल, चैत्राली गवंडी, स्वरा भुवड, धनुजा कदम, ओम सावंत, अनन्या गुरव, मनस्वी मुसळे, मोहमद आसिक खान, अभिराज शर्मा, आदित्य शर्मा, मृणाल मोहिरे, यांनी पटकावले

 ग्रीन बेल्ट जिज्ञासा कनावजे, सिध्दांत शेलार, श्रृती कदम, सोहम टिळेकर, आदित्य खडके, आराध्य जाधव, अव्दैत नारकर, समर्थ सार्दळ, पूर्वा क्षिरसागर, कौशल जागुष्टे, सुजल सोळंखे, आदित्य पवार, ग्रीनवन – गौरी साने, द्रोण हजारे, खुशी गायकवाड, रुतिका कोटकर, मुग्धा मोगरोणकर, प्रेरणा शेटटी, ब्लुबेल्ट- पियुष कुसनाळे, अमन तडवी, ब्लुवन – क्षित वाईकर, सोनाली पंदेरे, सृहद चोडणकर, तनुश्री नारकर, श्रेयेश मोघे, पारस पांचाळ, रेड बेल्ट– प्रणव गुरव, रेडवन-धनंजय जाधव यांनी पटकावले

 नगरपंचायत देवरुख तायक्वाँदो क्लब पी. एस. बी. इंटरनॅशनल तायक्वाँदो क्लब, लायन तायक्वाँदो क्लबचे हे खेळाडू आहेत. स्पर्धेच्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, राष्ट्रीय पंच करण कुमार, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, क्लब अध्यक्षा स्मिता लाड, पी. एस. बने इंटरनॅशनल क्लबचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य रोहन बने आदी उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, रुपेश तावडे, स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सौरभ वनकर, सानिका प्रसादे, चिन्मय साने, संकेत म्हापुसकर, अविनाश जाधव, सिध्दी केदारी, वेदांत गिडये यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: