|Monday, July 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2017 

मेष: प्रवास व मंगल कार्यासंबंधी कामात यश मिळेल.

वृषभः अध्यात्मिक बाबतीत अतिशय चांगले अनुभव येतील.

मिथुन: जमीनजुमल्याच्या बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल.

कर्क: शांत व समाधानाने गेल्यास अडचणीतून मार्ग निघेल.

सिंह: एखाद्याचे भले केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतील.

कन्या: येण्याची शक्मयता नसलेली थकबाकी वसूल होईल.

तुळ: सहलीसाठी मोठा खर्च होण्याची शक्मयता.

वृश्चिक: आर्थिक भरभराट व सर्व सरकारी कामे होतील.

धनु: लोखंडाशी संबंधित व्यवसाय असेल तर चांगले यश मिळेल. 

मकर: नोकरी, वास्तू व लग्न कार्याच्या वाटाघाटीत यश.

कुंभ: दीर्घकाळ प्रतिक्षेत असणाऱयांना नोकरी मिळण्याचे योग.

मीन: मतभेद विसरुन भावंडांनी एकत्र राहणे लाभदायक ठरेल.