|Monday, November 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » अंगाचा थरकाप उडवणारा ‘इट’

अंगाचा थरकाप उडवणारा ‘इट’ 

प्रसिद्ध लेखक स्टिफन किंग यांची ‘इट’ या नावाची कादंबरी 1986 साली प्रकाशित झाली होती. त्याच कादंबरीवर आधारित इट हा सिनेमा आहे. 1989 साली डेरी या शहरामध्ये काही मुलांचा द लुजर्स क्लब हा ग्रुप काही अज्ञात शक्तीविरोधात लढा देत आहे. विदुषकाच्या रूपात असलेली एक शक्ती शहरातील जवळपास डझनभर मुलांच्या गायब होण्यासाठी जबाबदार आहे. यामागे नेमके काय गुपित दडले आहे हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. जॅक ग्रेझर, चोजन जेकॉब, वॅट ओलेफ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात असून ऍण्डी मुशेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: