|Saturday, January 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2017 

मेष: वडिलधाऱयांशी काही बाबतीत मतभेदाची शक्मयता.

वृषभः अंतरजातीय विवाह किंवा परप्रांतीय व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.

मिथुन: आर्थिक बाबतीत फसवणूक होऊ शकेल, सांभाळावे.

कर्क: बेफाम वेगामुळे वाहन अपघात, बेफिकीर राहू नका.

सिंह: पूर्वीची गुंतवणूक अथवा विम्याचे पैसे मिळण्याचा योग.

कन्या: धार्मिक आचरण शुद्ध असल्यास अघोरी प्रकारापासून बचाव.

तुळ: करणीबाधा व क्षुद्र देवतांच्या नादी लागल्याने प्रति÷sला धोका.

वृश्चिक: बुवा, महाराज, साधू यांच्यापासून फसवणुकीचे योग.

धनु: एखाद्याच्या विचाराने जीवनात परिवर्तन होईल. 

मकर: नोकरी व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा विचार कराल.

कुंभ: राजकीय व सामाजिक नेतृत्त्व करण्याची संधी.

मीन: गुरुचरित्र वाचल्यास उत्तम यश मिळेल.

Related posts: