|Friday, July 19, 2019
You are here: Home » Automobiles » Benelli TNT 125 लाँच

Benelli TNT 125 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध इटालियन दुचाकी निर्माता कंपनी बेनेल्लीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी मिनी बाइक लाँच केली आहे. टीएनटी 125 असे या बाइकचे नाव आहे.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – 125 सीसीचे सिंगल सिलिंडर, फ्ल्यू इंजेक्टेड इंजिन

– पॉवर – 11 बीएचपीची पॉवर आणि 10 न्यूटन मीटरचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असेल.

– वजन – 124 किलोग्रॅम

– फ्यूअल कॅपिसिटी – 7.2 लिटर

– डिझाइन – पंटला 125 टीएनटी 25 सारखे डाऊनग्रेडेड वर्जन देण्यात आले आहे.

– अन्य फिचर्स – टीएनटी 125 मध्ये शार्प हेडलॅम्पस् देण्यात आले असून, एलईडी डेलाइम रनिंगसह असणार आहे.