|Monday, March 25, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआयच्या नियमामुळे गावस्कर पेचात

बीसीसीआयच्या नियमामुळे गावस्कर पेचात 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय क्रिकेट मंडळाच्या अडचणीत आणणाऱया नियमामुळे भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

बीसीसीआयच्या या नियमानुसार गावस्कर यांना क्रिकेट समालोचक पद किंवा व्यावसायिक मॅनेजमेंट ग्रुप (पीएमजी) या क्रीडा व्यवस्थापन कंपनीचे पद यापैकी एक स्वीकारण्याची अट बीसीसीआयने घातली आहे. गावस्कर समालोचन सोडून देणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. आता ते पीएमजीचे आपले पद त्वरित आपल्या कुटुंबीय सदस्यांना देणार असल्याचे समजते. पण, हे देखील बीसीसीआयला मान्य नाही. त्यामुळे, गावस्कर आता आपली व्यावसायिक क्रीडा व्यवस्थापन कंपनीचे हक्क बाहेरच्या दुसऱया व्यक्तीला विकण्याच्या तयारीत आहेत.

Related posts: