|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संरक्षणमंत्री सितारामन रविवारी गोव्यात

संरक्षणमंत्री सितारामन रविवारी गोव्यात 

प्रतिनिधी /पणजी :

केंद्रीय संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सितारामन संरक्षणमंत्री बनल्यानंतर येत्या रविवारी प्रथमच गोव्यात येत असून बेती-वेरे येथील आयएनएस मांडवी नौदल तळावर कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.

‘तरीणी’ ही बोट सागर परिक्रमाला जात असून त्यात सहभागी होणाऱयांना तसेच बोटीला बावटा दाखवून परिक्रमेचा शुभारंभ करणार आहेत. निर्मला सितारामन या रविवारी सकाळी गोव्यात येत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही त्या भेटणार आहेत. पर्रीकर हे संरक्षण मंत्रीपद सांभाळीत होते. त्यामुळे पर्रीकरांबरोबरच्या त्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

Related posts: