|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अर्धा सातारा बारा तास अंधारात

अर्धा सातारा बारा तास अंधारात 

प्रतिनिधी/ सातारा

गुरुवारी सायंकाळी पडला या तुफानी रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सातायातील जनजीवन विस्कळीत झाली होती परंतु या पावसामुळे वीज वीज मंडळाचीही बरेच नुकसान झाले त्यामुळे सातारा शहरातील अरदा बाग हा बारा तास अंधारात राहिला . पाहाते साडेपाच वाजता वीज मंडळातील अधिकायांना यातील मुख्य झालेला दोष लक्षात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता वीज प्रवाह पुन्हा पूर्ववत सुरळीत सुरू झाला.

      गुरुवारी दुपारपासून हलकासा पाऊस सातारा शहरात सुरू झाला होता .या पावसाने सायंकाळी साडेसाहा वाजाता रौद्ररूप धारण केली. बघता बघता सातारा शहरातील सर्व रस्ते जलमय झाली रस्त्यावरून पाणी वाहू लागली प्रचंड झालेल्या पावसामुळे सातायातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते जोरदार पडणाऱया या पावसामुळे वीज प्रवाह खंडीत झाला हा वीज प्रवाह नेमका कशामुळे खंडित झाला हे वीज मंडळातील अधिकायांना लवकर समजले नाही . रात्रभर हलकासा पाऊस सुरू होता .पावसात हे वीज मंडळातील अधिकायांनी शेतातून जाऊन आपल्या तारांमध्ये कुठे दोष आहे याची तपासणी केली व रात्री साडेपाच वस्ता हा दोष हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव जवलअहे हे वीज मंडळाच्या अधिकायांचे लक्षात आली . त्यानंतर हा दोष काढून साताऱयातील वीज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली .

सातारा शहरामध्ये सर्व गणेश विसर्जन झाल्यानंतर कार्यकर्ते निश्वास सोडलेला परंतु अचानक कोसळणाया पावसामुळे  सर्वांची धावपळ उडाली .रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडप काढण्याचे काम कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने करते परंतु अचानक सायंकाळी पाऊस कोसळल्यामुळे कार्यकर्त्यांना मंडप काढणे अवघड झाले होते. ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने भाजीपाला विक्रेते शेतकरी सातारा ालेअसे झाले होते तसेच पितर पंधरवडा सुरू झाल्यामुळे अनेकांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता तो पावसात भिजू लागला होता त्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांनी  मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांनी भाजी तशीच टाकून ग्राहकांची वाट बघणे सोडून दिले होते त्यानंतर रात्र होताच सर्वत्र कालोक पसरला. वीज गेल्यामुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाली होति. तुफान पावसामुळे वाहनांची मोठी नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे वाहनधारकांनीही या आजूबाजूला आसरा घेऊन वाहन आपली पार्किंग केली होती त्यानंतर अंधाराचे साम्राज एवढे वाढले की अनेकांना घरी जाणेसुद्धा अशक्य झाले होते .

विज   वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद पडले तसेच घरगुती उपकरणे आणि पाण्याची आवश्यकता असणारे बअरलवेल बंद पडल्यामुळे सर्वजन काळजीत होते  परत कधी सुरू होणार यासाठी सर्वत्र फोनाफोनी सुरू करण्यातअलिली परंतु कोणत्याही अधिकायांना त्याबद्दल माहिती न दिल्यामुळे लोकांना अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले होते .  घरगुती उपकरणे बंद पडल्यामुळे महिला व ग्रहणी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला होता .रात्रीचे वेळी वीज गेल्यामुळे अनेक ठिकाणी दाहासाचहा उपद्रव वाढल्यामुळे लोकांनी त्रास सहन केला .सकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला 

 

Related posts: