|Sunday, September 10, 2017
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात



या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अभिनेता फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला ‘लखनौ सेंट्रल’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘उबुंटू’ आणि ‘विठ्ठला शप्पथ’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: