|Thursday, May 24, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » iPhone 8 लाँच

iPhone 8 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेची प्रसिद्ध टेक्नॉनॉजी कंपनी ऍप्पलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा आयफोन 8 आणि आयफोन X लाँच केला आहे. या नव्या आयफोन्समध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

– असे असतील या आयफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – OLED 5.5 इंच

– प्रोसेसर – 6 कोर प्रोसेसर

– पॅनल – OLED डिस्प्ले पॅनल LED पेक्षा आणखीन स्लिम असणार आहे.

– बॅटरी – सर्वोत्तम बॅटरी बॅकअप

– कॅमेरा – ऍप्पल 3D फेशिअल रिकग्नाइज सिस्टिम देण्यात आले आहे.

– प्रंट कॅमेरा – फेस डिटेक्ट

– चार्जिंग – वायरलेस चार्जिंग

– किंमत – 63 हजार रुपये.

Related posts: