|Wednesday, September 13, 2017
You are here: Home » Top News » कल्याणमध्ये एसटीचे स्कूल बसला धडक, आठ विद्यार्थी जखमीकल्याणमध्ये एसटीचे स्कूल बसला धडक, आठ विद्यार्थी जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कल्याणमधील दहागाव इथश स्कूल बस आणि एसटी बसची जोरदार धडक झाली, या अपघातात आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. टिटवाळा- बदलापूर ही एसटी बस आणि स्कूल बसचा आज सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला. दहागाव अरोग्य केंद्राजवळ एसटीने स्कूलबसला धडक दिली.

या घटनेत बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व मुले गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

 

Related posts: