|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Apple 4K TV लाँच

Apple 4K TV लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध आयफोन निर्माता कंपनी ऍप्पलने खास आपल्या ग्राहकांसाठी ऍप्पल 4K TV लाँच केला आहे. कॅलिफोर्नियाच्या कुपर्टीनो येथे आयोजित अप्पल इव्हेंटमध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला आहे. हा टीव्ही 22 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

– असे असतील या टीव्हीचे फिचर्स –

– या ऍप्पल टीव्हीमध्ये पॉवरफुल A10x देण्यात आला आहे.

– यामध्ये ऍप्पलचा लेटेस्ट टीव्ही ओएस सिस्टिम देण्यात आला आहे.

– हा सध्याच्या टीव्हीपेक्षा 2 पटीने फास्टर असणार आहे.

– या टीव्हीवर ऍप्पल म्युझिक प्ले करता येऊ शकते.

– तसेच हजारो गेम्स डाऊनलोड करण्याचा ऑप्शन यामध्ये देण्यात आला आहे.

– लाइव्ह स्पोर्ट पाहण्यासाठी खास मोडचे फिचर्स देण्यात आले आहे.