|Wednesday, September 13, 2017
You are here: Home » विविधा » ‘यस सर’च्या जागी आता ‘जय हिंद’बोलून शाळांमध्ये लागणार हजेरी‘यस सर’च्या जागी आता ‘जय हिंद’बोलून शाळांमध्ये लागणार हजेरी 

ऑनलाईन टीम / सतना :

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘यस सर’ किंवा ‘यस मॅम’ बोलून हजेरी द्यावी लागते. मात्र आता विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’बोलून हजेरी द्यावी लागणार आहे. मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विजय शाह यांनी हा आदेश जारी केला आहे.

सतना जिह्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर शिवराज सिंग चौहान यांच्या परवानगीने राज्यभरात हा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांवर हा आदेश लागू करण्यासाठी बळजबरी केली जणार नाही असे विजय शाह म्हणाले. पण जय हिंदचा संबंध देशभक्तीसोबत असल्याने त्या शाळादेखील हा आदेश लागू करतील अशी अपेक्षा यावेळी विजय शाह यांनी व्यक्त केली.

 

Related posts: