|Thursday, May 24, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » या चिमुकल्याला सलाम ; हात -पाय नसतानाही शिकवली ‘अक्कल’

या चिमुकल्याला सलाम ; हात -पाय नसतानाही शिकवली ‘अक्कल’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माणसाला शारीरीक व्याधी असो, अपंगत्व असो, जवळचे कुणी नसो, एवढेच काय तर खिशात दमडीही नसो पण तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते हे या लहानग्या चिमुकल्याने सिद्ध करून दाखवले आहे.

चार वर्षाच्या या चिमुकल्याचे नाव कॅमडन व्हिडन आहे. जन्मताच त्याला दोन्ही हात आणि पाय नाहीत. तरीही आई केटी कॅमडीन हिने दिलेले भरभरून प्रोत्साहन आणि या चिमुकल्याची अतुलनीय जिद्द, चिकाटी याच्या बळावर मोठमोठय़ा संकाटांवर मात करण्याची उर्मी त्याने जगवली आहे. एखादे फुटक कारण समोर करून एखादी गोष्ट साकारता येणार नाही असे म्हणून पळवाटा काढणाऱया लोकांच्या मुस्काटात या चिमुकल्याने मारली आहे.

 

Related posts: