|Wednesday, September 13, 2017
You are here: Home » Top News » आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांना सरकारी नोकरी : दिवाकर रावतेआत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांना सरकारी नोकरी : दिवाकर रावते 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांना लवकरच सरकारी नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.

नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अन्य कारणास्तव त्रस्त झालेल्या राज्यातील हजारो शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पश्चात कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, राज्य सरकारने आता आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयातील एकाला ‘क’ वर्गातील सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱयांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.

Related posts: