|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 14 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 सप्टेंबर 2017 

 • मेष: अडकलेले वाहन व्यवहार पूर्ण होतील.
 • वृषभः नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ.
 • मिथुन: नवीन नोकरी मिळेल, व्यवसायातील अडचणी कमी होतील.
 • कर्क: एखाद्याच्या पायगुणाने घराण्यातील दोष निवारण.
 • सिंह: धनलाभ व प्रवासाच्या दृष्टीने चांगले योग.
 • कन्या: कष्टामुळे मनातील अनेक गोष्टी सहज साध्य होतील.
 • तुळ: मानसिक तणावावर मात कराल, एखादे मोठे संकट टळेल.
 • वृश्चिक: अपेक्षित कामात यश, आर्थिक सुधारणा होवू लागतील.
 • धनु: आर्थिक प्रगतीला कलाटणी देणाऱया शुभ घटना घडतील.
 • मकर: बदनामी व तत्सम प्रकारामुळे झालेला मनस्ताप भरुन निघेल.
 • कुंभ: भेटवस्तू मिळण्याची शक्मयता, पण प्रयत्न मात्र हवेत.
 • मीन: बदली व बढतीतील अडचणी दूर होतील.