|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Apple iPhone X लाँच

Apple iPhone X लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऍप्पलने आपला नवा iPhone X लाँच केला आहे. iPhone X हा 64 जीबी आणि 256 जीबी वेरियंटस्मध्ये उपलब्ध केला आहे. हा नवा स्मार्टफोन 89 हजार रुपयांपासून ग्राहकांना मिळणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.8 इंच ऍमोलेड डिस्प्ले

– कॅमेरा – 12 एमपी

– रॅम – 64 जीबी/256 जीबी

– फेस आयडी

– फेस डाटा प्रोटेक्शन

– ऍप्पल पे

– ऍनिमेटेड इमोजी

– आयफोन 7 पेक्षा 2 तास अधिक तास बॅटरी बॅकअप मिळणार