|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Automobiles » BMW GRAN TURISMO लाँच

BMW GRAN TURISMO लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी 6 सीरीजची ग्रान टूरिज्मो लाँच केली आहे. ही बीएमडब्ल्यू कार दोन इंजिन ऑप्शनमध्ये मिळणार आहे.

– असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – पेट्रोल इंजिनमध्ये 2.0 लिटर फोर सिलेंडर आणि 3.0 लिटर स्ट्रेट 6 इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

– टचस्क्रीन सिस्टिम – 10.25 इंचचा टचस्क्रीन इनफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आला आहे.

– गिअरबॉक्स – 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

– या कारच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. याच्या रिअरमध्ये पूर्वीपेक्षाही मोठी लाईटस् देण्यात आली आहे.

– किंमत – या कारच्या किमतीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही.