|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाहूवाडी तालुक्मयात पावसाचा जोर

शाहूवाडी तालुक्मयात पावसाचा जोर 

             प्रतिनिधी /शाहूवाडी

 शाहुवाडी तालुक्मयात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी मध्यरात्री व गुरूवारी दुपारच्या दरम्यान पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

   गेले काही दिवस पावसाची शेतकरी वाट पहात होते. भात पिकांना पावसाची गरज होती. काही ठिकाणी पावसाअभावी भात पिके धोक्मयात आली होती. दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे

ऊस पिकाचे नुकसान

 दोन दिवसापासून आलेल्या पावसामुळे तालुक्मयातील काही ठिकानी ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ऊस पडला असल्याने ऊसाचे नुकसान झाले आहे.

Related posts: