|Monday, September 18, 2017
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 18 सप्टेंबर 2017



आजचे भविष्य सोमवार दि. 18 सप्टेंबर 2017 

मेष: नोकरी व्यवसायानिमित्त राहत्या जागेत बदल होतील.

वृषभः ऐनवेळी विचारात बदल, पण धाडसाचे निर्णय घेऊ नका.

मिथुन: प्राप्त परिस्थितीत लाभदायक घटना घडतील.

कर्क: अनैतिक धनार्जन संकट निर्माण करील.

सिंह: इतरांचे ऐकून पळत्यामागे लागल्याने नुकसान.

कन्या: घर, शेत किंवा जमीन विकण्याचा विचार अंमलात येईल.

तुळ: इतरांना सुधारणे शक्मय नसते, आपण सुधारणे योग्य.

वृश्चिक: नोकरी व्यवसाय व विवाहातील अडथळे दूर होतील.

धनु: अनपेक्षित योग्य स्थळ मिळेल, विवाहाच्या दृष्टीने फायदेशीर. 

मकर: निष्कारण कुणाशी वादावादी करु नका.

कुंभ: वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी करताना घोटाळे.

मीन: कुणावरही मार्मिक टीका करु नका, अंगलट येईल.

Related posts: