|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2017 

मेष: तुमच्या बुद्धिमत्तेचे भांडवल करतील, स्वपराक्रमाने आर्थिक प्रगती.

वृषभः सरकारी अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी लागेल.

मिथुन: अविरत कष्टाचे फळ मिळेल, भावंडांचा भाग्योदय.

कर्क: न जमणाऱया व्यायामाच्या मागे लागून नको त्या व्याधी उद्भवतील.

सिंह: गैरसमज मिटल्याने वैवाहिक सौख्यातील अडचणी कमी होतील.

कन्या: शत्रूची कार्यपद्धती तुम्हाला फायदेशीर सिद्ध होईल.

तुळ: घराण्यातील दोषांची चर्चा करताना गुप्त बाबींचा शोध.

वृश्चिक: योग्य सल्ला धुडकावल्याने मनस्ताप होईल.

धनु: वडिलांचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करा. 

मकर: एwषोआराम व चैनी वृत्तीमुळे पापाचरणाकडे वळाल.

कुंभ: तज्ञ माणसाकडून प्रगतीचा गुरुमंत्र प्राप्त होईल.

मीन: जुने स्नेही भेटतील, किंमती वस्तूंची प्राप्ती, सर्व कामात यश.

Related posts: