|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 21 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 सप्टेंबर 2017 

मेष: आर्थिक स्थिती अस्थिर राहील, त्यामुळे पैसा जपून वापरा.

वृषभः अचानक लाभ व अचानक नुकसान असे अनुभव येतील.

मिथुन: अनपेक्षित फायदा पण जबाबदारीत वाढ.

कर्क: अपघात, शक्मयता वाहन वेगावर नियंत्रण आवश्यक.

सिंह: सांपत्तिक स्थिती सुधारेल, प्रेम प्रकरणांची शक्मयता.

कन्या: संशय खरा ठरेल, श्रीमंत लोकात वावराल.

तुळ: सांसर्गिक त्वचा रोगापासून जपा, पण कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृश्चिक: पूर्वार्जित धन अथवा इस्टेटीचा शोध लागेल.

धनु: कल्पकतेचा फायदा होईल, सांपत्तिक स्थितीत चढउतार. 

मकर: सार्वजनिक क्षेत्रातून लाभ व मानसन्मान.

कुंभ: अचानक संकट ओढावण्याची शक्मयता, सावधानता बाळगा.

मीन: शुभ्र व द्रव पदार्थांच्या व्यवसायात लाभ होईल.

Related posts: