|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » राज ठाकरे यांची ‘फेसबुक’ वर एन्ट्री

राज ठाकरे यांची ‘फेसबुक’ वर एन्ट्री 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर फेसबुकवर एन्ट्री केली आहे. गुरूवारी त्यांच्या बहुचर्चित पेजचे अनावरण केले. याशिवाय, ट्विटरवरही राज यांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो आहे. ट्विटरच्या भरतातील ट्रेंड लिस्टमध्ये  #RajthackerayonFBचौथ्या स्थानावर आहे.

यावेळी राज ठाकरेंनी इतक्या उशिरा फेसबुकवर का, या प्रश्नांचेही उत्तर दिले. राज म्हणाले, ‘खरश मी वर्तमानपत्र, साप्ताहिके मासिकात रमणारा माणूस आहे. नव्या माध्यमांकडे माझे लक्ष होते, पाण त्याच्याकडे मी जात नव्हतो. माझ्या मनात वर्तमानपत्र, साप्ताहिक काढायचे मनात होते. पण ते चालवणे मोठे काम आहे. त्यामुळे सोशल मीडियावर, फेसबुकवर यावे असे वाटले. त्यामुळे आज फेसबुक पेज लाँच करतोय ’

 

Related posts: