|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » नारायण राणेंकडे रिमोट कंट्रोल : नितेश राणे

नारायण राणेंकडे रिमोट कंट्रोल : नितेश राणे 

ऑनलाईन टीम / पुणे :

नारायण राणे यांच्याकडे रिमोट कंट्रोल असून, ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय योग्य वेळी घेतील, असे नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी आज येथे सांगितले.

पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय नारायण राणे यांच्यावर अवलंबून आहे. राणे हे रिमोट कंट्रोल असून, ते योग्य वेळ येईल तेव्हा चॅनेल बदलतील. तसेच देव जो आशीर्वाद देईल, तो मान्य करु. पुढील राजकीय वाटचालीबद्दल लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचेही नितेश यांनी सांगितले.

Related posts: