|Monday, January 22, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी वरुण धवनची दुहेरी भूमिका असलेला ‘जुडवा 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘बापजन्म’, ‘घुमा’ आणि ‘जिंदगी विराट’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हॉलीवूडमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: