|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2017 

मेष: कामाचे स्वरुप बदला, आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभः संकट मिटल्याने उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल.

मिथुन: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले राहतील, फायदा करुन घ्या.

कर्क: योग्य मार्गदर्शन मिळल्याने मानसन्मान मिळेल.

सिंह: वाहन योग, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या: आर्थिक अडचणीमुळे घराचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होईल.

तुळ: अतिरेकी वागण्यामुळे नातेवाईकांकडून फसवणूक होईल.

वृश्चिक: मानसिक विकारापासून सांभाळावे, परस्पर विरोधी वक्तव्ये टाळा.

धनु: इतरांच्या ऐनवेळी माघारीमुळे मनसुबे कोसळण्याची शक्मयता. 

मकर: चुकीच्या मार्गदर्शनामुळे व्यवसायात अंदाज चुकतील.

कुंभ: धोकादायक संस्थेत गुंतवणूक करु नका, नुकसान होईल.

मीन: पोल्ट्री वगैरे क्षेत्रात जाणार असाल तर जपून राहा.