|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 5000mAh बॅटरीसह Gionee Steel 2 Plus लाँच

5000mAh बॅटरीसह Gionee Steel 2 Plus लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Steel 2 Plus स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

हा नवा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 6 इंच

– प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रगन 435 चिपसेट

– सिम – डय़ुअल सिम

– रॅम – 4GB

– इंटरनल स्टोरेज – 64GB

– कॅमेरा – 13 MP

– प्रंट कॅमेरा – 8 MP

– बॅटरी – 5000mAh

– अन्य फिचर्स – 4G VoLTE, WiFi, ब्लूटूथ, GPS आणि USB