|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 सप्टेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 सप्टेंबर 2017 

मेष: नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी येईल.

वृषभः मित्रांच्या अतिवेगामुळे वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता.

मिथुन: बदलत्या धोरणानुसार फायदा होईल.

कर्क: विपरीत अर्थ काढल्याने करमणूक होईल.

सिंह: लिखाणातील विसंगतीमुळे भलताच अर्थ निघेल.

कन्या: धनलाभाच्या वाटाघाटी यशस्वी होतील.

तुळ: इतरांच्या किंमती वस्तू ऐनवेळी दगा देतील.

वृश्चिक: अडगळीतील वस्तू वापरात आणा, खर्च कमी होतील.

धनु: थकबाकी वसुली, आर्थिक दृष्टय़ा चांगले योग. 

मकर: एखादे मोठे काम हाती लागण्याची शक्यता.

कुंभ: जगावेगळे धाडस करावेसे वाटेल, त्यात यशस्वी व्हाल.

मीन: नाकारलेली स्थळे पुन्हा स्वतःहून येतील.

 

Related posts: