आजचे भविष्य गुरुवार दि. 5 ऑक्टोबर 2017

मेष: धनलाभ व प्रवासाचे योग येतील.
वृषभः संशयीत व्यक्तीमुळे नको त्या प्रकरणात गुंताल.
मिथुन: कुटुंबात शुभ कार्य, सरकारी कामात यश.
कर्क: नोकरी, व्यवसाय अथवा शिक्षणासाठी मुलाखतीचे कॉल येतील.
सिंह: सुवर्णवस्त्र, भूमी, जागा खरेदीचे योग येतील.
कन्या: वैवाहिक सौख्य चांगले, मुलाबाळांचे उत्तम सहकार्य लाभेल.
तुळ: कुलदेवाच्या कृपेने सर्व कामात यश मिळेल.
वृश्चिक: मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल, पण जागेसंदर्भात घोटाळे.
धनु: बाजू समजल्याशिवाय मध्यस्थी करु नका.
मकर: बेसावधपणामुळे गंभीर प्रसंग निर्माण होतील.
कुंभ: दुरावलेली एखादी व्यक्ती ऐनवेळी मदत करेल.
मीन: सहज होणाऱया कामासाठी दुप्पट खर्च कराल.
Related posts:
Posted in: भविष्य