|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017 

मेष: अडलेली महत्त्वाची कामे होतील, प्रवास योग.

वृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती या दृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार व यंत्रसामग्री या क्षेsत्रात यशस्वी व्हाल.

कर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी पुस्तकांची खरेदी कराल.

सिंह: सांपत्तिक बाबीवरुन नातेवाईकात मतभेद.

कन्या: व्यापार, उद्योग, स्वतंत्र व्यवसाय व नोकरीत बढती.

तुळ: व्यावहारी वृत्ती बाळगलात तरच यशस्वी व्हाल.

वृश्चिक: उत्तम आर्थिक लाभ, नातेसंबंध सुधारतील.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, बौद्धिक क्षेत्रात नोकरीचे योग. 

मकर: धार्मिक कार्ये होतील, विवाहातील अडथळे दूर होतील.

कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य, सरकारी कामे यादृष्टीने चांगला योग.

मीन: कोर्टकचेरीच्या प्रकरणात सरशी होईल.

Related posts: