|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील प्रभाग क्रमांक 116मध्ये भांडूपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदाणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभाव केला.

काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटविनडणुक घेण्यात आली होती जागृती पाटी या प्रमिला पाटीला यांच्या सुन आहेत, मात्र या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून न लढता भाजपचा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने बराच जोर लावला होता. पण अखेर भाजपने मोठय़ा मतांनी इथे बाजी मारली. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठय़ा फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई महापलिकेतील सत्ता समीकरणातही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related posts: