|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱयांना चाप :अशोक चव्हाण

नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱयांना चाप :अशोक चव्हाण 

ऑनलाईन टीम / नांदेड :

नांदेडच्या जनेतेने विकासाच्या मुद्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱयांना चांगलीच चपराक बसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे

नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना गड राखण्यात यश आले आहे नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक चल्हाण यांनी नांदेडकरांचे आभार मानले आहेत. भाजपावर निशाणा साधला आहे. नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्याला पाठिंबा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Related posts: