|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगण आणि रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. आमीर खानची भूमिका असलेला सिक्रेट सुपरस्टार चित्रपटही रिलीज होणार आहे. तर मराठीमध्ये आणि हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: