|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » नवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग

नवी मुंबईत सात स्कूल बसेसला आग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नवी मुंबईतील करावे गावाजवळील उभ्या असलेल्या सात स्कूल बसेसला आग लागल्याची घटना पहाटे चार वाजण्याचा सुमारास घडली आहे. अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत एकत्र उभ्या असलेल्या सात स्कूल बस जळून खाक झाल्या. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच आग विझवल्याने करावे गावापर्यंत पोहचली नाही. या सर्व बस ज्ञानदिप शळेच्या असल्याचे सांगितले जात आहे.

 

Related posts: