|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » आरोषी हत्याकांड ; तलवार दामपत्याची आज सुटका

आरोषी हत्याकांड ; तलवार दामपत्याची आज सुटका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आरूषी तलवार आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी शिक्षा भोगत असलेले अरूषी आई -वडील म्हणजेच नुपूर आणि राजेश तलवार यांची आज सुटका होणार आहे. मात्र तलवार दामपत्य 15 दिवसातून कारागृहाला भेट देणार आहे.

डेंटनिस्ट असणारे तलवार दामपत्य 2013मध्ये गाझियाबादच्या दासना कारागृहात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी कारागृहातील दाताचा दवाखाना सांभळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनपुढे होता. प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलवार दाम्पत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे. असे कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी सांगितले. त्यामुळे तलवार दाम्पत्याला दर 15दिवसांनी कारागृहात यात लागणार आहे.

 

Related posts: