|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2017 

मेष: मतभेद मिटल्याने कौटुंबिक सौख्यात वाढ.

वृषभः वडीलधाऱयांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल.

मिथुन: आप्तस्वकीयांची गाठभेट होईल, मोठय़ा प्रमाणात धनलाभ.

कर्क: अवैध मार्गाने अचानक धनप्राप्ती होईल.

सिंह: घरातील कोळीष्टके काढल्यास भाग्य उजळेल.

कन्या: क्यवसायानिमित्त नवीन वाटाघाटी होतील.

तुळ: आर्थिक प्रलोभनाचे प्रसंग, पण फसवणुकीचे योग.

वृश्चिक: समाजाने झिडकारलेल्यांच्या संगतीत राहू नका.

धनु: सरकारी कामकाजात यश, कोर्टमॅटर यशस्वी होईल. 

मकर: व्यावहारिक गणित जुळल्यास सर्व कामात यश.

कुंभ: अपेक्षित संतती लाभ, धनप्राप्ती आणि मानसिक सौख्य लाभेल.

मीन: धाडस केल्यास मोठे यश मिळेल, आर्थिक मान उंचावेल.

Related posts: