|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘सीक्रेट सुपरस्टार’ची लता मंगेशकरांसाठी स्पेशल स्क्रीनिंग

‘सीक्रेट सुपरस्टार’ची लता मंगेशकरांसाठी स्पेशल स्क्रीनिंग 

ऑनलाईन टीम / मुंबई  :
अभिनेता आमिर खान उत्सुकतेने आपल्या  आगामी “सीक्रेट सुपरस्टार” लवकरच प्रक्षनकांच्या भेटीला येणार आहे .हा चित्रपट संगीतावर आधारित असून हा चित्रपट गणसम्रादनी लता मंगेशकर यांच्यासाठी खास स्क्रीनिंग करण्यात यावी अशी इच्छा अभिनेता अमीर खानने व्यक्त केली आहे . 
आमिरचा आगामी चित्रपट ‘सीक्रेट सुपरस्टार’ ह्या चित्रपटाची कहाणी संगीतावर आधारित आहे . संगीतकार होण्यासाठी लागणारा  संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.  
हे सर्वांना ठाऊक आहे कि ,आमिर खान  लता मंगेशकरांचा चाहता आहे, लता मंगेशकर याने आमिर चा  “लगान” चित्रपटात   “ओह पहहाहेर” हेय गाणे गायले आहे.जे आमिर खानच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

Related posts: