|Thursday, October 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2017 

मेष: योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास मोठय़ा धनलाभाची शक्मयता.

वृषभः नोकरी व्यवसायात प्रगती, देखणी संतती होईल.

मिथुन: काही बाबतीतील अतिरेक टाळणे योग्य.

कर्क: भावंडांशी मतभेद, सरकारी कर्मचाऱयांचा त्रास जाणवेल.

सिंह: मातापित्यांच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग.

कन्या: रक्त व पित्ताचे विकार तसेच शत्रूपीडा जाणवेल.

तुळ: दूर असलेल्या भावंडांची भेट होईल, आनंदी राहाल.

वृश्चिक: धनधान्य समृद्धी व सर्व कार्यात यश मिळेल.

धनु: पशुपालन, पोल्ट्री, परदेश प्रवासाला संबंधित व्यवसायात यश. 

मकर: नैऋत्य दिशेकडे प्रवास व परदेशी गेला असाल तर परत येण्याचे योग.

कुंभ: कार्यात विघ्ने आली तरी कुटुंबात शुभ कार्ये घडतील.

मीन: परजातीय व्यक्तीकडून फायदा होईल पण तणाव राहील.

Related posts: